अटक मटक चवळी चटक
चवळी लागली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
जिभेचा फोड फुटेना
घरचा पाहुणा उठेना
जिभेचा फोड फुटला
घराचा पाहुणा उठला !!
अडगुलं मडगुलं सोन्याचं कड्गुल रुप्याचा वाळा तान्ह्या बाळा टीट लावू
No comments:
Post a Comment